स्वच्छ, सुंदर, सुसज्ज गावासाठी सदैव प्रयत्नशील. स्वच्छता पुरस्कार विजेते, हागंदारीमुक्त गाव.
विंचूर दळवी — निसर्गसंपन्न, संस्कृतिसमृद्ध आणि प्रगतीशील गाव. गावातील प्रमुख वैशिष्ट्ये जाणून घ्या.

पुरातन स्वयंभू श्री भैरवनाथ महाराजांचे मंदिर हे गावाचे श्रद्धास्थान. दरवर्षी चैत्र पौर्णिमेला भव्य यात्रा. पंचक्रोशीचे भाविक उत्साहाने सहभागी होतात.
अधिक माहिती →
व्यायाम हा आरोग्याचा मूलमंत्र. सुसज्ज व्यायाम शाळा अद्ययावत उपकरणांनी सजलेली. CSR मधून ओपन जिम व्हावी म्हणून प्रयत्न सुरू.
अधिक माहिती →
गावातील क्रीडाप्रेमींसाठी सुंदर विस्तीर्ण मैदान. कबड्डी, खोखो सह मैदानी खेळांना प्रोत्साहन देण्याचा उद्देश.
अधिक माहिती →
संत गाडगेबाबांच्या प्रेरणेने गाव सुंदर व आरोग्यदायी ठेवण्यासाठी स्वच्छता अभियान सतत राबविण्यात येते.
अधिक माहिती →ग्रामपंचायत विंचूर दळवी च्या उल्लेखनीय कामगिरीला विविध पुरस्कार व शासकीय मान्यता मिळाली आहे.

सन २०१६-१७ मध्ये तालुका द्वितीय पुरस्कार (रु. ५०,०००) प्राप्त. जलसंपदा मंत्री मा.ना. श्री गिरीष महाजन साहेब व नाशिक जि.प. अध्यक्षा मा.ना. सांगळे यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान.

पाणीपुरवठा मंत्री मा.ना. बबनराव लोणीकर साहेब व विभागीय आयुक्त मा. महेश झगडे साहेब यांच्या उपस्थितीत कौतुक करण्यात आले.

ग्रामसेवक यांना राज्यमंत्री मा.ना. सतेज पाटील यांच्या शुभहस्ते दि. १२ मार्च २०१३, रविंद्र नाट्य मंदिर, मुंबई येथे पुरस्कार प्रदान.
ग्रामपंचायत विंचूर दळवी ने राबविलेल्या विविध उपक्रमांचे छायाचित्र संग्रह









विंचूर दळवी ग्रामपंचायतीचे समर्पित कर्मचारी
गावाचे विकास साधणारे निवडून आलेले प्रतिनिधी
पारदर्शक प्रशासनासाठी ग्रामपंचायत खर्चाचा तपशील
ग्रामपंचायत विंचूर दळवी पारदर्शक प्रशासनासाठी बांधील. सर्व आर्थिक व्यवहार सार्वजनिक रित्या उपलब्ध.
ग्रामपंचायत विंचूर दळवी
तालुका: सिन्नर, जिल्हा: नाशिक
महाराष्ट्र ४२२५०२, भारत
सोमवार ते शुक्रवार
सकाळी १०:०० ते सायंकाळी ५:३०