📞 +91 9823422466  |  ✉️ gpvinchurdalavi@gmail.com 🏆 स्वच्छता पुरस्कार | ABP माझा मान्यता | हागंदारीमुक्त गाव तालुका: सिन्नर | जिल्हा: नाशिक
GP Office
Gym
School
Sign Board
Village Gate
🏡 महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त ग्रामपंचायत

ग्रामपंचायत विंचूर दळवी मध्ये आपले स्वागत!

स्वच्छ, सुंदर, सुसज्ज गावासाठी सदैव प्रयत्नशील. स्वच्छता पुरस्कार विजेते, हागंदारीमुक्त गाव.

ग्रामपंचायत कार्यालय विंचूर दळवी
1 / 5
~1,200
🏠 लोकसंख्या
100%
🚽 हागंदारीमुक्त
₹50K
🏆 स्वच्छता पुरस्कार
5+
🌳 सक्रिय उपक्रम

असा आमचा गाव

विंचूर दळवी — निसर्गसंपन्न, संस्कृतिसमृद्ध आणि प्रगतीशील गाव. गावातील प्रमुख वैशिष्ट्ये जाणून घ्या.

श्री भैरवनाथ मंदिर
गावातील आराध्य दैवत

श्री भैरवनाथ मंदिर

पुरातन स्वयंभू श्री भैरवनाथ महाराजांचे मंदिर हे गावाचे श्रद्धास्थान. दरवर्षी चैत्र पौर्णिमेला भव्य यात्रा. पंचक्रोशीचे भाविक उत्साहाने सहभागी होतात.

अधिक माहिती →
व्यायाम शाळा
अत्याधुनिक साहित्य

व्यायाम शाळा

व्यायाम हा आरोग्याचा मूलमंत्र. सुसज्ज व्यायाम शाळा अद्ययावत उपकरणांनी सजलेली. CSR मधून ओपन जिम व्हावी म्हणून प्रयत्न सुरू.

अधिक माहिती →
क्रीडा मैदान
सुसज्ज क्रीडा मैदान

क्रीडा मैदान

गावातील क्रीडाप्रेमींसाठी सुंदर विस्तीर्ण मैदान. कबड्डी, खोखो सह मैदानी खेळांना प्रोत्साहन देण्याचा उद्देश.

अधिक माहिती →
स्वच्छता जनजागृती
संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान

स्वच्छतेला प्राधान्य

संत गाडगेबाबांच्या प्रेरणेने गाव सुंदर व आरोग्यदायी ठेवण्यासाठी स्वच्छता अभियान सतत राबविण्यात येते.

अधिक माहिती →

पुरस्कार व मान्यता

ग्रामपंचायत विंचूर दळवी च्या उल्लेखनीय कामगिरीला विविध पुरस्कार व शासकीय मान्यता मिळाली आहे.

📺 ABP माझा — विशेष कव्हरेज

टमरेल मुक्त अभियानाची राज्यस्तरीय दखल

अनोख्या पद्धतीने राबविण्यात आलेल्या गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत टमरेल मुक्त अभियानाची 'ABP माझा' ने दखल घेत संपूर्ण महाराष्ट्रासमोर विंचूर दळवी गावाचा आदर्श ठेवण्यात आला.

🏆तालुका द्वितीय पुरस्कार — रु. ५०,000 — स्वच्छता अभियान २०१६-१७
स्वच्छता पुरस्कार
🏅

तालुका स्तरीय स्वच्छता पुरस्कार

सन २०१६-१७ मध्ये तालुका द्वितीय पुरस्कार (रु. ५०,०००) प्राप्त. जलसंपदा मंत्री मा.ना. श्री गिरीष महाजन साहेब व नाशिक जि.प. अध्यक्षा मा.ना. सांगळे यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान.

हागंदारीमुक्त
🚽

हागंदारीमुक्त गाव — शासकीय कौतुक

पाणीपुरवठा मंत्री मा.ना. बबनराव लोणीकर साहेब व विभागीय आयुक्त मा. महेश झगडे साहेब यांच्या उपस्थितीत कौतुक करण्यात आले.

गुणवंत पुरस्कार
👏

गुणवंत कर्मचारी पुरस्कार

ग्रामसेवक यांना राज्यमंत्री मा.ना. सतेज पाटील यांच्या शुभहस्ते दि. १२ मार्च २०१३, रविंद्र नाट्य मंदिर, मुंबई येथे पुरस्कार प्रदान.

ग्रामपंचायत प्रशासन

विंचूर दळवी ग्रामपंचायतीचे समर्पित कर्मचारी

👨‍💼

मा. श्री माधव सूर्यवंशी

ग्रामसेवक / ग्राम विकास अधिकारी
👨‍💻

श्री शांताराम वाळू वाकचौरे

क्लार्क
👮

श्री वाळू फकीरा पवार

शिपाई
💧

श्री दळवी

पाणीपुरवठा कर्मचारी
💧

श्री अरविंद शिवाजी भिसे

पाणीपुरवठा कर्मचारी

निवडून आलेले लोकप्रतिनिधी

गावाचे विकास साधणारे निवडून आलेले प्रतिनिधी

👩

मा. सरपंच

सरपंच
ग्रामपंचायत विंचूर दळवी
👨

उप सरपंच

उप सरपंच
ग्रामपंचायत विंचूर दळवी
👩

सदस्य — वार्ड १

ग्रामपंचायत सदस्य
वार्ड क्र. १
👨

सदस्य — वार्ड २

ग्रामपंचायत सदस्य
वार्ड क्र. २
👩

सदस्य — वार्ड ३

ग्रामपंचायत सदस्य
वार्ड क्र. ३

ग्रामनिधी जमा खर्च

पारदर्शक प्रशासनासाठी ग्रामपंचायत खर्चाचा तपशील

महत्त्वाचे आर्थिक दस्तावेज

ग्रामपंचायत विंचूर दळवी पारदर्शक प्रशासनासाठी बांधील. सर्व आर्थिक व्यवहार सार्वजनिक रित्या उपलब्ध.

खर्चाचे विभाजन (अंदाजे)

पाणी पुरवठा योजना35%
रस्ते व पायाभूत सुविधा25%
स्वच्छता अभियान20%
शिक्षण व आरोग्य12%
प्रशासकीय खर्च8%

आमच्याशी संपर्क करा

🏛️
पत्ता

ग्रामपंचायत विंचूर दळवी
तालुका: सिन्नर, जिल्हा: नाशिक
महाराष्ट्र ४२२५०२, भारत

📞
दूरध्वनी

+91 9823422466

✉️
🕐
कार्यालय वेळ

सोमवार ते शुक्रवार
सकाळी १०:०० ते सायंकाळी ५:३०

📩 आपली प्रतिक्रिया / सूचना